IPL 2024 (RCB vs GT Match 52) : फाफ डू-प्लेसिसने रचला इतिहास.! ‘ख्रिस गेल’चा मोठा विक्रम देखील काढला मोडीत….

Faf du Plessis Historic Record For RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला आयपीएल 2024 चा चौथा विजय मिळवून देण्यात फाफ डू प्लेसिसने महत्त्वपूर्ण योगदान दिले. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने आक्रमक फलंदाजी करत 23 चेंडूत 64 धावा केल्या. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 3 षटकार मारले. या खेळीसह डु प्लेसिसने असा विक्रम … Continue reading IPL 2024 (RCB vs GT Match 52) : फाफ डू-प्लेसिसने रचला इतिहास.! ‘ख्रिस गेल’चा मोठा विक्रम देखील काढला मोडीत….