Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

काँग्रेसपाठोपाठ फेसबुकचा भाजपला ही दणका?

by प्रभात वृत्तसेवा
April 1, 2019 | 7:07 pm
A A
काँग्रेसपाठोपाठ फेसबुकचा भाजपला ही दणका?

फेसबुकचे सायबर सेक्युरिटी प्रमुख नथॅनियल ग्लेशर यांनी आज फेसबुकातर्फे करण्यात आलेल्या कारवाईबाबत माहिती दिली असून, आगामी लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक लक्षात घेऊन काँग्रेसशी संबंधित असणाऱ्या काही फेसबुक पेजेसवरून जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबाबत तसेच सत्ताधारी भाजप बाबत माहिती पुरवली जात होती मात्र ही फेसबुक पेजेस फेक अकाउंट्सच्या माध्यमातून चालविण्यात येत असल्याचे फेसबुकच्या लक्षात आल्याने फेसबुकतर्फे काँग्रेस आयटी सेलशी निगडित असणाऱ्या ६८७ फेसबुक पेजेसवर कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले आहे.

फेसबुकचे सायबर सेक्युरिटी प्रमुख नथॅनियल ग्लेशर यांनी काँग्रेसव्यतिरिक्त अन्य पेजेसवर देखील कारवाई केल्याची माहिती दिली असून यामध्ये भारतीय आयटी कंपनी सिल्वर टचच्या १५ फेसबुक पेजेसवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सिल्वर टच ही कंपनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नमो ऍप्लिकेशनशी’ संबंधित आहे. मात्र सिल्वर टचच्या कोणत्या १५ फेसबुक पेजेसवर कारवाई करण्यात आली आहे हे स्पष्ट न झाल्याने अद्याप सिल्वर टचची ब्लॉक करण्यात आलेली १५ पेजेस भाजपशी अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित आहेत की नाहीत याचा उलगडा होऊ शकला नाही.

Reuters: Facebook says it has removed 15 pages and accounts linked to individuals related to an Indian IT firm named Silver Touch, a company associated with Prime Minister Narendra Modi’s NaMo app pic.twitter.com/rCwnA2Jpnu

— ANI (@ANI) April 1, 2019

Tags: nationalसत्तेबाजी
Previous Post

शिक्षक भरती प्रक्रिया लांबणीवर

Next Post

पाकिस्तानकडून कुरापती चालूच, F-16  विमानांचा भारतविरोधी पुन्हा वापर

शिफारस केलेल्या बातम्या

Asian Games 2023 Updates : रोइंगमध्ये भारताची पदकांची हॅट्ट्रिक, नेमबाजीतही 2 पदके
Top News

Asian Games 2023 Updates : रोइंगमध्ये भारताची पदकांची हॅट्ट्रिक, नेमबाजीतही 2 पदके

1 week ago
2024 Loksabha Election
Top News

विधानसभा गमावल्यानंतर, लोकसभेच्या २५ जागा टिकवण्यासाठी भाजपला जुना मित्र आठवला?

1 week ago
“जम्मू काश्‍मीरातील निवडणुकांना भाजपकडून जाणिवपुर्वक विलंब”
Top News

लोकसभेत शिव्या, मुस्लिमांबाबत द्वेषमूलक वक्तव्य करणाऱ्या खासदारावर भाजप कारवाई करणार?

1 week ago
BJP MP Ramesh Bidhuri
Top News

लोकसभेत शिव्या देणारा भाजपचा खासदार रमेश बिधुरी कोण आहे? यापूर्वीही अनेकदा वाद…

1 week ago
Next Post

पाकिस्तानकडून कुरापती चालूच, F-16  विमानांचा भारतविरोधी पुन्हा वापर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023 : अखिल शेओरानची सुवर्णभरारी; शेतकरी बापाने कर्ज काढून दिली होती रायफल…

Monsoon Update : मुंबईसह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता; कुठल्या भागात ऑरेंज अलर्ट, वाचा सविस्तर…..

Pune : सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्याला जामीन

Pune News : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्डात स्वच्छता मोहीम

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Raj Thackeray : “उत्सवाची, आनंदाची किंमत मोजतोय..; सणांमध्ये डॉल्बीच्या दणदणाटावर राज ठाकरे म्हणतात…

Nashik : पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन विकासाची कामे अविरत सुरू ठेवणार – मंत्री भुजबळ

‘एक तारीख एक तास’ : उपक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे श्रमदान; स्वच्छता ही लोकचळवळ झाल्याचे प्रतिपादन

मुंबईतल्या झोपडपट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा; मुख्यमंत्री शिंदेंचे मनपा आयुक्तांना निर्देश

Bhagavad Gita on silk : सिल्कच्या कापडावर साकारली संपूर्ण गीता; आसामी महिलेच्या हातमागाचे कसब, एकदा पाहाच…..

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: nationalसत्तेबाजी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही