‘प्रभात’च्या दांडियात झिबाम्बे,नायजेरिया,लेबेनॉनकरांची उपस्थिती
Updated On:

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात दैनिक “प्रभात’ व आर. जे. सायकल स्टुडिओ यांच्या वतीने “पंच तारांकित’ भव्य दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. या दांडिया उत्सवात विदेशी कलाकारांनी सुद्धा सहभाग नोंदवला.





