‘या’ राज्यात समोर आला करोना व्हायरसचा ‘एटा व्हेरिएंट’; जाणून घ्या किती आहे धोकादायक

नवी दिल्ली – देशात करोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. मात्र करोना प्रत्येकवेळी नवीन रुप धारण करत आहे. त्यामुळे आरोग्यविभागाची चिंता वाढली आहे. याआधी देशात करोनाचे अल्फा, डेल्टा, डेल्टा प्लस व्हेरिएंट आले आहे. आता करोनाचा नवीन व्हेरिएंट समोर आला आहे. करोना व्हायरचा एटा व्हेरिएंट समोर आला आहे. कर्नाटकमध्ये हा व्हेरिएंट मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. … Continue reading ‘या’ राज्यात समोर आला करोना व्हायरसचा ‘एटा व्हेरिएंट’; जाणून घ्या किती आहे धोकादायक