England Cricket | ऍशले जाईल्सचा संलाचकपदाचा राजीनामा
Updated On:

लंडन – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲशेस कसोटी मालिकेत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत संघाच्या संचालकपदाचा ऍशले जाइल्स यांनी राजीनामा दिला आहे.
या मालिकेत इंग्लंडच्या संघाचा खेळ अत्यंत सुमार झाला होता. त्यावेळी खेळाडूंच्या बेजबाबदार खेळावर टीकाही झाली होती तसेच जाइल्स यांच्याकडेही दूरदृष्टी नसल्यामुळेच संघ निवडही चुकली अशीही टीका झाली होती. अखेर त्यामुळेच याची जबाबदारी घेत जाइल्स यांनी राजीनामा दिला आहे.





