सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय व्हावा – उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसेना पक्षाच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या आधी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाचा या विषयावर निर्णय आल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाने शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह … Continue reading सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय व्हावा – उद्धव ठाकरे