सोमेश्वर: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. तसेच राज ठाकरेंवर देखील आपल्या खास शैलीत टोलेबाजी केली. बारामतीच्या सोमेश्वरनगरमध्ये श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे ‘सायन्स कॉलेज व मुलींचे वसतिगृह’ नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळ्यात अजित पवार बोलत होते.