अर्थवाणी…
Updated On:

“परंपरागत ट्रक इंजिन क्षेत्रात आम्ही स्वतः संशोधन आणि विकास करणार आहोत. मात्र, इलेक्ट्रिक इंजिनबाबत आम्ही इतर काही कंपन्यांचे सहकार्य घेणार आहोत. अशोक लेलॅंडचा इलेक्ट्रिक ट्रक तयार आहे. लवकरच या ट्रक बाजारात उपलब्ध केल्या जातील.
-धीरज हिंदुजा, अध्यक्ष, अशोक लेलॅंड





