Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

खा. उदयनराजेंच्या शक्ती प्रदर्शनाकडे जिल्ह्याचे लक्ष

by प्रभात वृत्तसेवा
April 2, 2019 | 10:49 am

आज दाखल करणार उमेदवारी अर्ज

सातारा – कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार खा.उदयनराजे मंगळवार दि.2 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीकडून यापुर्वीच नरेंद्र पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पार्श्‍वभूमीवर खा.उदयनराजे उमेदवारी अर्ज दाखल करणार असून ते कशाप्रकारे शक्तीप्रदर्शन करतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

मंगळवारी सकाळी 9 वाजता कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व आमदारांच्या उपस्थितीत गांधी मैदान येथून रॅलीला सुरूवात होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जावून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, नरेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने साताऱ्यात केलेल्या शक्तीप्रदर्शनाने लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे साहजिकच पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी खा.उदयनराजे समर्थक करित आहेत.

मतदारसंघातील कानाकोपऱ्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहिले पाहिजेत, यासाठी आ.शशिकांत शिंदे व जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचे प्रयत्न सुरू आहेत. खा.उदयनराजे यंदा तिसऱ्यांदा सातारा लोकसभा मतदारसंघातून लढवित आहेत. मात्र, मागील दोन निवडणूकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणूकीत पाटील यांच्या निमित्ताने आव्हान निर्माण झालेले आहे. त्यामुळे साताऱ्याच्या होम पिचवर खा.उदयनराजे समर्थक जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: 2019 loksabha electionsncpsatara city newssatara electionudyanraje bhosale
SendShareTweetShare

Related Posts

Bilawal Bhutto Sister Attack।
Top News

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

May 25, 2025 | 9:44 am
Weather Update |
Top News

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

May 25, 2025 | 9:42 am
Baramati News : अवकाळीचा फटका…! डोर्लेवाडीत नागरिकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी
Top News

Baramati News : अवकाळीचा फटका…! डोर्लेवाडीत नागरिकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी

May 25, 2025 | 9:31 am
नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन
Top News

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

May 25, 2025 | 9:17 am
Ramchandra Jangra on Pahalgam।
Top News

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

May 25, 2025 | 9:16 am
हगवणे पिता पुत्रानंतर आता निलेश चव्हाणलाही अटक होणार! पिंपरी चिंचवड पोलिसांची दोन पथके रवाना
Top News

पत्नीला ‘ती’ गोष्ट कळाली अन् त्याचं बिंग फुटलं…; निलेश चव्हाणचे काळे कारमाने उघड! पत्नीचा करायचा अमानुष छळ

May 25, 2025 | 9:12 am

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

Pune : डिप्‍लोमाच्‍या प्रवेश नियमावलीत बदल

Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार

Pune : राज्यात ३८ नवीन अंगणवाडी केंद्रे

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!