पुण्यात टिळक रोडवर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, भररस्त्यात झोपून गाड्या अडवण्याचा प्रयत्न

Updated On:
पुण्यात टिळक रोडवर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, भररस्त्यात झोपून गाड्या अडवण्याचा प्रयत्न

पुणे : मद्यधुंद तरुणीने पुण्यात भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. गजबजलेल्या टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात तरुणीने अक्षरशः धिंगाणा घातला. रस्त्यावर झोपून तिने वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/197370465606935

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अद्याप तरुणीवर गुन्हा दाखल झालेला नाही.

ही तरुणी नेमकी कोण आहे, याबाबतही अद्याप माहिती समोर आलेली नाही. टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात तरुणीने घातलेल्या धिंगाण्याची सर्वत्र चर्चा रंगली.

आणखी संबंधित बातम्या

Pune Crime: 'राज पटेल' निघाला 'शहजाद'! पुण्यात बोगस डॉक्टरचा भयंकर कारनामा उघड...राजस्थानातील तरुण ताब्यात

2026-10-06 06:15:34

Pune Crime: 'राज पटेल' निघाला 'शहजाद'! पुण्यात बोगस डॉक्टरचा भयंकर कारनामा उघड...राजस्थानातील तरुण ताब्यात

Social Media Rumors: पुण्यात २२ दिवसांत १२३ मुली बेपत्ता? 'त्या' व्हायरल क्लिपचे सत्य अखेर आले समोर...जाणून घ्या

2026-10-03 06:45:01

Social Media Rumors: पुण्यात २२ दिवसांत १२३ मुली बेपत्ता? 'त्या' व्हायरल क्लिपचे सत्य अखेर आले समोर...जाणून घ्या

Social Media Rumors: '१२३ महिलांचे दिवसाढवळ्या अपहरण?' पुणे-पिंपरीतील 'त्या' भितीदायक मेसेजमागील धक्कादायक सत्य बाहेर

2026-10-03 01:30:41

Social Media Rumors: '१२३ महिलांचे दिवसाढवळ्या अपहरण?' पुणे-पिंपरीतील 'त्या' भितीदायक मेसेजमागील धक्कादायक सत्य बाहेर

Wagholi Crime: 'आम्ही चौघे भाई आहोत!' वाघोलीत घरासमोर धारदार हत्यारे फिरवून दहशत; चौघांवर गुन्हा

2026-10-01 03:45:44

Wagholi Crime: 'आम्ही चौघे भाई आहोत!' वाघोलीत घरासमोर धारदार हत्यारे फिरवून दहशत; चौघांवर गुन्हा

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील चोरट्यांवर सर्जिकल स्ट्राईक! ५६ तासांच्या मोहिमेत १५ जणांना ठोकल्या बेड्या

2026-09-29 06:30:12