\nडीएमआरसीचे उच्च अधिकारी राष्ट्रपती मुर्मू यांना मेट्रोच्या कामकाजाची माहिती देत ​​असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी राष्ट्रपती मेट्रोविषयी माहिती समजून घेताना दिसत आहे.

\n

व्हिडिओमध्ये राष्ट्रपती मेट्रोच्या सीटवर बसून हसताना दिसत आहेत. त्यांनी पिवळ्या रंगाची साडी आणि मोहरी रंगाचा स्वेटर घातला आहे. राष्ट्रपतींच्या या भेटीचा उद्देश दिल्लीतील लोकांच्या दैनंदिन अनुभवांशी जोडणे हा होता असे सांगण्यात येत आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Droupadi Murmu in metro : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला पहिल्यांदा मेट्रोने प्रवास ; पहा दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/delhi.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Kiran Dixit","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/draupadi-murmu-in-metro-president-draupadi-murmu-traveled-by-metro-for-the-first-time-watch-videos-from-delhi-metro#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/delhi.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/draupadi-murmu-in-metro-president-draupadi-murmu-traveled-by-metro-for-the-first-time-watch-videos-from-delhi-metro#webpage","name":"Droupadi Murmu in metro : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला पहिल्यांदा मेट्रोने प्रवास ; पहा दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ","url":"https://www.dainikprabhat.com/draupadi-murmu-in-metro-president-draupadi-murmu-traveled-by-metro-for-the-first-time-watch-videos-from-delhi-metro","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/draupadi-murmu-in-metro-president-draupadi-murmu-traveled-by-metro-for-the-first-time-watch-videos-from-delhi-metro#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/delhi.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/draupadi-murmu-in-metro-president-draupadi-murmu-traveled-by-metro-for-the-first-time-watch-videos-from-delhi-metro#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/draupadi-murmu-in-metro-president-draupadi-murmu-traveled-by-metro-for-the-first-time-watch-videos-from-delhi-metro","name":"Droupadi Murmu in metro : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला पहिल्यांदा मेट्रोने प्रवास ; पहा दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ"}}]}}}

Droupadi Murmu in metro : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला पहिल्यांदा मेट्रोने प्रवास ; पहा दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ

Updated On:
Droupadi Murmu in metro : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला पहिल्यांदा मेट्रोने प्रवास ; पहा दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ

Droupadi Murmu in metro : आजपर्यंत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेट्रो प्रवासाच्या बातम्या आणि व्हिडिओ पहिले होते. मात्र आज पहिल्यांदाच देशाच्या  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  दिल्ली मेट्रोने प्रवास केला. ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

राष्ट्रपतींची मेट्रोने प्रवास करतानाची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. एका वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या जारी केलेल्या व्हिडिओमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी सतर्क उभे असल्याचे दिसत आहे.


डीएमआरसीचे उच्च अधिकारी राष्ट्रपती मुर्मू यांना मेट्रोच्या कामकाजाची माहिती देत ​​असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी राष्ट्रपती मेट्रोविषयी माहिती समजून घेताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये राष्ट्रपती मेट्रोच्या सीटवर बसून हसताना दिसत आहेत. त्यांनी पिवळ्या रंगाची साडी आणि मोहरी रंगाचा स्वेटर घातला आहे. राष्ट्रपतींच्या या भेटीचा उद्देश दिल्लीतील लोकांच्या दैनंदिन अनुभवांशी जोडणे हा होता असे सांगण्यात येत आहे.

आणखी संबंधित बातम्या

India's Independence Day : भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनाला जगभरातून शुभेच्छा; जागतिक पातळीवरील भारताच्या भूमिकेचे कौतुक

2026-08-15 22:29:21

India's Independence Day : भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनाला जगभरातून शुभेच्छा; जागतिक पातळीवरील भारताच्या भूमिकेचे कौतुक

Droupadi Murmu : उझबेकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

2026-08-03 22:56:36

Droupadi Murmu : उझबेकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

Droupadi Murmu : आता दोन महिन्‍यांत तपास करणे बंधनकारक; पेपरफुटी प्रतिबंध दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजुरी

2026-08-01 17:23:57

Droupadi Murmu : आता दोन महिन्‍यांत तपास करणे बंधनकारक; पेपरफुटी प्रतिबंध दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजुरी

CJI Surya Kant: 16 मेट्रो स्थानके बंद ठेवल्याने सर्वोच्च न्यायालय नाराज; 'लंचपर्यंत स्पष्टीकरण द्या', सरन्यायाधीशांचा आदेश

2026-07-23 12:27:45

CJI Surya Kant: 16 मेट्रो स्थानके बंद ठेवल्याने सर्वोच्च न्यायालय नाराज; 'लंचपर्यंत स्पष्टीकरण द्या', सरन्यायाधीशांचा आदेश

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांची प्रकृती आता कशी? ; सफदरजंग रुग्णालयाने नवीन आरोग्य बुलेटिन केले जारी

2026-07-19 10:35:43

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांची प्रकृती आता कशी? ; सफदरजंग रुग्णालयाने नवीन आरोग्य बुलेटिन केले जारी