\n

इतर स्पर्धकांनीही घेतली उडी

\n

माही आणि लव्ह यांच्यातील वाद सुरू असताना युंग डीएसए आणि अभिनेत्री आम्रपाली दुबे यांनीही आपली भूमिका मांडली. एखाद्या महिलेला राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर ‘होमब्रेकर’ म्हणणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले. दुसरीकडे, युंगने माहीच्या वागण्यावर प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्याने माहीच्या मुलीचा तारा हिचाही उल्लेख केला.

\n

त्यामुळे घरातील वातावरण आणखी तणावपूर्ण झाले. एका टास्कदरम्यान माहीला तिच्या वक्तव्यांबद्दल प्रश्न विचारले जात असल्याचेही प्रोमोमध्ये दिसत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे स्पर्धकांमधील वैयक्तिक मतभेद आता उघडपणे समोर येत आहेत.

\n

15 वर्षांचा संसार संपला, घटस्फोटानंतरही चर्चेत नातं

\n

माही विज आणि अभिनेता जय भानुशाली यांनी 2011 मध्ये लग्न केले होते. मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, 2026 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतल्याची माहिती समोर आली. त्यांच्या नात्याबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल याआधीही अनेकदा चर्चा झाली आहे. आता बिग बॉसच्या घरात जयचा आणि घटस्फोटाचा विषय निघाल्यानंतर माही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. लव्हसोबतचा वाद वाढल्यानंतर ती रडतच तिथून निघून गेली.

\n

सलमान खान काय भूमिका घेणार?

\n

या संपूर्ण प्रकारावर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. खेळाच्या निमित्ताने एखाद्या स्पर्धकाच्या वैयक्तिक आयुष्याचा उल्लेख करणे कितपत योग्य आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे. आता आगामी ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान या वादावर काय बोलणार आणि स्पर्धकांना काय समज देणार, याकडे बिग बॉसच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Mahi Vij: ‘माझ्या घटस्फोटावर बोलण्याची हिंमत करू नकोस’; लव्हच्या कमेंटने माही विजचा संताप अनावर, बिग बॉसच्या घरात राडा!","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/11/mahhi.png","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Yogeshwari Bhosale","url":"https://www.dainikprabhat.com/author/yogeshwaribhosale/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/dont-you-dare-talk-about-my-divorce-luvs-comment-leaves-mahhi-vij-furious-chaos-erupts-inside-the-bigg-boss-house#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/11/mahhi.png","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/dont-you-dare-talk-about-my-divorce-luvs-comment-leaves-mahhi-vij-furious-chaos-erupts-inside-the-bigg-boss-house#webpage","name":"Mahi Vij: ‘माझ्या घटस्फोटावर बोलण्याची हिंमत करू नकोस’; लव्हच्या कमेंटने माही विजचा संताप अनावर, बिग बॉसच्या घरात राडा!","url":"https://www.dainikprabhat.com/dont-you-dare-talk-about-my-divorce-luvs-comment-leaves-mahhi-vij-furious-chaos-erupts-inside-the-bigg-boss-house","inLanguage":"mr","description":" Mahi Vij बिग बॉसच्या घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला. या टास्कदरम्यान उदितीने माहीला नॉमिनेट केले. त्यानंतर माही आणि लव्ह यांच्यात आधीपासून सुरू असलेला वाद पुन्हा उफाळून आला. माहीने लव्हला 'होमब्रेकर' म्हटल्याचा राग लव्हच्या मनात होता. याच मुद्द्यावरून तिने माहीला जाब विचारला.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/dont-you-dare-talk-about-my-divorce-luvs-comment-leaves-mahhi-vij-furious-chaos-erupts-inside-the-bigg-boss-house#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/11/mahhi.png","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/dont-you-dare-talk-about-my-divorce-luvs-comment-leaves-mahhi-vij-furious-chaos-erupts-inside-the-bigg-boss-house#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/dont-you-dare-talk-about-my-divorce-luvs-comment-leaves-mahhi-vij-furious-chaos-erupts-inside-the-bigg-boss-house","name":"Mahi Vij: ‘माझ्या घटस्फोटावर बोलण्याची हिंमत करू नकोस’; लव्हच्या कमेंटने माही विजचा संताप अनावर, बिग बॉसच्या घरात राडा!"}}]}}}

Mahi Vij: ‘माझ्या घटस्फोटावर बोलण्याची हिंमत करू नकोस’; लव्हच्या कमेंटने माही विजचा संताप अनावर, बिग बॉसच्या घरात राडा!

Mahi Vij: ‘माझ्या घटस्फोटावर बोलण्याची हिंमत करू नकोस’; लव्हच्या कमेंटने माही विजचा संताप अनावर, बिग बॉसच्या घरात राडा! - Dainik Prabhat