डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्‍याने निवडून येतील – एलॉन मस्क

न्यूयॉर्क – अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्‍याने निवडून येतील, असा विश्‍वास टेस्ला आणि ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी व्यक्त केला आहे. ट्रम्प यांच्यावर मॅनहटनमध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्‍यता आहे. मात्र जर ट्रम्प यांना या आरोपांमध्ये गोवण्यात आले, तर 2024 मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये ट्रम्प मोठ्या … Continue reading डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्‍याने निवडून येतील – एलॉन मस्क