लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका; अभिनेत्री आशा नेगी यांचे आवाहन

Updated On:

पिंपरी : करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर “घरी रहा, सुरक्षित रहा’, असे आवाहन सरकार करीत आहे. घरी थांबून त्यांची ही अपेक्षा आपण पूर्ण करू शकतो.

तेवढा खारीचा वाटा तर आपण नक्कीच उचलायला हवा, असे आवाहन अभिनेत्री आणि मॉडेल आशा नेगी यांनी “डिजिटल प्रभात’शी बोलताना केले. नेगी म्हणाल्या, “सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकालाच घरात अडकून पडल्यासारखे वाटते आहे. कोणीही आनंदात घरात थांबलेले नाही.

मात्र, करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी घरात थांबणे खुप आवश्‍यक झाले आहे. डॉक्‍टर, स्वयंसेवी संस्था, पोलीस, प्रशासन आपापली कामे खुप चांगल्या पद्धतीने करीत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने आपल्याला घरी थांबण्याचे आवाहन केले आहे. तेवढी अपेक्षा तर आपण नक्कीच पूर्ण करायला हवी.’

आणखी संबंधित बातम्या

Radhika Apte: कधी घराचं भाडं देणंही होतं कठीण; आज राधिका आपटेने मेहनतीच्या जोरावर कमावलं मोठं यश

2026-09-07 08:24:37

Radhika Apte: कधी घराचं भाडं देणंही होतं कठीण; आज राधिका आपटेने मेहनतीच्या जोरावर कमावलं मोठं यश

Hayden Panettiere: हॉलिवूडवर शोककळा! ‘हीरोज’ अभिनेत्री हेडन पॅनेटीयर यांचे वयाच्या 36व्या वर्षी निधन

2026-08-18 10:30:37

Hayden Panettiere: हॉलिवूडवर शोककळा! ‘हीरोज’ अभिनेत्री हेडन पॅनेटीयर यांचे वयाच्या 36व्या वर्षी निधन

Jacqueline Fernandez: टीव्ही रिपोर्टर ते बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री, अशी आहे जॅकलिन फर्नांडिसची फिल्मी दुनियेत येण्याची कहाणी!

2026-08-11 13:34:24

Jacqueline Fernandez: टीव्ही रिपोर्टर ते बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री, अशी आहे जॅकलिन फर्नांडिसची फिल्मी दुनियेत येण्याची कहाणी!

Sharvari Wagh: 7 वर्षे ऑडिशन, असंख्य नकार; आज शर्वरीकडे चित्रपटांची रांग, संघर्षाची कहाणी ऐकून फराह खानही थक्क!

2026-06-13 08:59:56

Sharvari Wagh: 7 वर्षे ऑडिशन, असंख्य नकार; आज शर्वरीकडे चित्रपटांची रांग, संघर्षाची कहाणी ऐकून फराह खानही थक्क!

Disha Patani Birthday: एअरफोर्स पायलट बनायचं होत, पण झाली बॉलीवूडची ग्लॅमर क्वीन; जाणून घ्या 'या' अभिनेत्रीबद्दल!

2026-06-13 08:26:23

Disha Patani Birthday: एअरफोर्स पायलट बनायचं होत, पण झाली बॉलीवूडची ग्लॅमर क्वीन; जाणून घ्या 'या' अभिनेत्रीबद्दल!