#व्हिडीओ : मुलांना मोबाईल देऊ नका; संयुक्त प्रसाद मंडळाचा सामाजिक संदेश

Updated On:

पुणे – लहान मुलांना मोबाईल देऊ नका, असा संदेश नारायण पेठ काष्टाचा बोळ येथील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने दिला आहे. केळकर रस्त्यावर मार्गस्थ झाला आहे. या मंडळाने लहान मुलांच्या खेळण्यातून दिला आहे. मतदान करण्याचे, वाहन परवान्यांचे वय 18 आहे तर निवडणूक लढविण्याचे वय 25 आहे. त्याप्रमाणे लहान मुलांकडे मोबाईल देण्याचे वय नाही, त्यामुळे मुलांकडे मोबाईल असतात. परंतु, ते देऊ नये, असे मंडळाने संदेशात म्हटले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत

2026-10-01 22:19:44

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत

Pune News: रस्ते मोकळे केले अन् पदपथ अडविले! गणेशोत्सवानंतर मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर कोंडी

2026-09-29 06:45:13

Pune News: रस्ते मोकळे केले अन् पदपथ अडविले! गणेशोत्सवानंतर मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर कोंडी

PMC News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पडणार महागात; महापालिका दंडाच्या रकमेत वाढ करणार

2026-09-29 05:30:30

PMC News: पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पडणार महागात; महापालिका दंडाच्या रकमेत वाढ करणार

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी! सजावटीचे आणि पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

2026-09-13 05:30:19

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी! सजावटीचे आणि पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

Vadgaon Maval: मोबाइलच्या युगातही पोथी वाचनाची परंपरा कायम 

2026-08-23 08:30:45