Tamil Nadu : द्रमुक सरकारबरोबरच्या संघर्षातून नाट्य; विधानसभेतून राज्यपालांचे वॉकआऊट

चेन्नई  – तामीळनाडू विधानसभेत सोमवारी अभूतपूर्व नाट्य घडले. द्रमुकच्या नेतृत्वाखालील सरकार आणि राज्यपाल आर.एन.रवी यांच्यातील (Governor R N Ravi) संघर्षाचा नवा अंक थेट सभागृहात पाहावयास मिळाला. राज्यपालांनी अभिभाषणात काही संदर्भ टाळल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. त्यातून सुरू झालेल्या गदारोळातच रवी यांनी विधानसभेतून वॉकआऊट केले. तामीळनाडू विधानसभेच्या नववर्षातील पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभी राज्यपाल रवी यांचे अभिभाषण झाले. राज्य … Continue reading Tamil Nadu : द्रमुक सरकारबरोबरच्या संघर्षातून नाट्य; विधानसभेतून राज्यपालांचे वॉकआऊट