सनी लिओनीने तिच्या डान्सचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सनी अन्य डान्सर्ससह डान्स करत आहे. या फोटोमधील गमतीची गोष्ट म्हणजे सर्व डान्सर्स फेस मास्क घातलेले आहेत आणि त्यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवलेले आहे.
\n\n\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
Staying protected between shots without destroying my make up 🙂
\nA post shared by Sunny Leone (@sunnyleone) on
\n
सनीनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात सनीचा हटके मास्क दिसत आहे. आपला मेकअप खराब होऊ नये यासाठी तिनं हा मास्क तयार करून घेतल्याचं दिसत आहे. सध्या हा मास्क चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरताना दिसत आहे. हा फोटो सध्या खूपच व्हायरल झाला आहे.
\n\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
Work mode!! Bollywood glamour is back in my life!! Phew!!!
\nA post shared by Sunny Leone (@sunnyleone) on
\n
\nवर्ल्ड फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सनी शेवटच्या वेळी “रागिनी एमएमएस-2′ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. या वेब सीरिजला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याआधीही सनीने अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण तिला आतापर्यंत हे यश मिळालेले नाही.