१००व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी दिग्दर्शक जब्बर पटेल
Updated On:

मुंबई: १००व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी दिग्दर्शक जब्बर पटेल यांनी निवड झाली आहे. अखिल भारतीय नाट्यपरिषदेने अशी अधिकृत घोषणा केली. नाट्यसंमेलनाचं हे १००वं वर्ष असल्याने नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी आज पटेल यांच्या नावाची घोषणा केली.





