\n

नेमकी कोणत्या गाण्यांवर घालण्यात आली होती बंदी?

\n

दिलजीतच्या इंदूरमधील कॉन्सर्टपूर्वी त्याच्या चार गाण्यांवर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये ‘पटियाला पेग’, ‘5 तारा ठीके’, ‘जीब विचो फीम लब्बिया’ आणि ‘जट उत्थे फायर करदा जिथे पाबंदी हथियारा दी’ या गाण्यांचा समावेश होता.

\n

या गाण्यांमधील काही आशयामुळे मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे कारण देत ही गाणी सादर न करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कॉन्सर्टपूर्वीच हा विषय चर्चेत आला होता. या निर्बंधांमुळे दिलजीतच्या कार्यक्रमाबाबतही उत्सुकतेसोबतच चर्चा रंगली होती.

\n

‘महाकालच्या भूमीवर येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही’

\n

कॉन्सर्टदरम्यान दिलजीतने इंदूरच्या प्रेक्षकांशी संवाद साधला. तो म्हणाला, ‘ही महाकालची भूमी आहे. इथे येण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आम्ही याआधीही घाबरलो नव्हतो आणि आजही घाबरत नाही. तुम्ही घाबरण्याचा तर प्रश्नच येत नाही. तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहोत.’ याशिवाय, आपल्याला इंदूरमध्ये येण्यापासून रोखण्याचे अनेक प्रयत्न झाल्याचा दावाही त्याने केला. मात्र, चाहत्यांना दिलेले वचन आपण पूर्ण केले, असे त्याने स्पष्ट केले.

\n

दिलेलं वचन पाळण्यासाठी इंदूरमध्ये दाखल

\n

दिलजीत म्हणाला, ‘मला इथे येण्यापासून रोखण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण मी आलो. एकदा मी कोणाला सांगितलं की मी येणार आहे, तर मी कधीही मागे हटत नाही. अनेक निर्बंध असूनही आज मी तुमच्यासमोर उभा आहे.’

\n

दिलजीतच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या चाहत्यांकडूनही या भूमिकेची चर्चा केली जात आहे. गाण्यांवरील निर्बंध, मंचावरून व्यक्त केलेली नाराजी आणि राहत इंदौरींच्या शायरीतून दिलेले उत्तर यामुळे इंदूरमधील हा कॉन्सर्ट चांगलाच चर्चेत आला आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Diljit Dosanjh: ‘किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है!’ गाण्यांवरील बंदीवर दिलजीत दोसांझचा मंचावरून संताप","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/11/diljit.png","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Yogeshwari Bhosale","url":"https://www.dainikprabhat.com/author/yogeshwaribhosale/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/diljit-dosanjh-rages-from-stage-over-ban-on-kisi-ke-baap-ka-hindustan-takhi-hai#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/11/diljit.png","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/diljit-dosanjh-rages-from-stage-over-ban-on-kisi-ke-baap-ka-hindustan-takhi-hai#webpage","name":"Diljit Dosanjh: ‘किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है!’ गाण्यांवरील बंदीवर दिलजीत दोसांझचा मंचावरून संताप","url":"https://www.dainikprabhat.com/diljit-dosanjh-rages-from-stage-over-ban-on-kisi-ke-baap-ka-hindustan-takhi-hai","inLanguage":"mr","description":"Diljit Dosanjh इंदूरमध्ये झालेल्या कॉन्सर्टची सुरुवात दिलजीतने 'जय श्री महाकाल'चा जयघोष करून केली. त्यानंतर त्याने गाण्यांवर लादण्यात आलेल्या निर्बंधांबाबत आपली भूमिका मांडली. 'हे गाणं म्हणायचं नाही, ते गाणं म्हणायचं नाही, हे करू शकत नाही, ते करू शकत नाही,' अशा शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/diljit-dosanjh-rages-from-stage-over-ban-on-kisi-ke-baap-ka-hindustan-takhi-hai#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/11/diljit.png","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/diljit-dosanjh-rages-from-stage-over-ban-on-kisi-ke-baap-ka-hindustan-takhi-hai#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/diljit-dosanjh-rages-from-stage-over-ban-on-kisi-ke-baap-ka-hindustan-takhi-hai","name":"Diljit Dosanjh: ‘किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है!’ गाण्यांवरील बंदीवर दिलजीत दोसांझचा मंचावरून संताप"}}]}}}

Diljit Dosanjh: ‘किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है!’ गाण्यांवरील बंदीवर दिलजीत दोसांझचा मंचावरून संताप

Diljit Dosanjh: ‘किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है!’ गाण्यांवरील बंदीवर दिलजीत दोसांझचा मंचावरून संताप - Dainik Prabhat