\nदरम्यान, कोरोना व्हायरस पासून आपला बाचाव करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती बळकट करणे. तुम्हाला देखील रोगप्रतिकार शक्ती बळकट करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला आपली रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवू शकतो हे सांगतेय आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर…..

\n

खास टीप्स

\n

घरी राहणंं हा सर्वात महत्वाचा भाग
\nघरी जेवण जितकं शिजवून खावू त्यामधून जास्त रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते
\nआवळ्याचे पदार्थ खाल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते
\nWHO च्या सर्व महत्वाच्या टीप्स पाळते
\nपोहे, उपमा यासारख्या मराठमोळ्या पदार्थांनी रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते.
\nदुपारची एक छोटीशी झोप मिळाली तर फायदेशीर ठरेल
\nघरी आहात त्यामुळे जागं राहू नका…. वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा

\n

 

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर म्हणते अशी वाढू शकते आपली रोगप्रतिकार शक्ती","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/04/rujuta-01.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Priti Fulbandhe","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/dietitian-rijuta-divekar-says-your-immune-system-may-increase#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/04/rujuta-01.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/dietitian-rijuta-divekar-says-your-immune-system-may-increase#webpage","name":"आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर म्हणते अशी वाढू शकते आपली रोगप्रतिकार शक्ती","url":"https://www.dainikprabhat.com/dietitian-rijuta-divekar-says-your-immune-system-may-increase","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/dietitian-rijuta-divekar-says-your-immune-system-may-increase#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/04/rujuta-01.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/dietitian-rijuta-divekar-says-your-immune-system-may-increase#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/dietitian-rijuta-divekar-says-your-immune-system-may-increase","name":"आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर म्हणते अशी वाढू शकते आपली रोगप्रतिकार शक्ती"}}]}}}

आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर म्हणते अशी वाढू शकते आपली रोगप्रतिकार शक्ती

Updated On:
आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर म्हणते अशी वाढू शकते आपली रोगप्रतिकार शक्ती

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून भारतातही कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या रोगाचे महासाथीत रूपांतर होऊ नये यासाठी सध्या सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.


दरम्यान, कोरोना व्हायरस पासून आपला बाचाव करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती बळकट करणे. तुम्हाला देखील रोगप्रतिकार शक्ती बळकट करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला आपली रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवू शकतो हे सांगतेय आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर…..

खास टीप्स

घरी राहणंं हा सर्वात महत्वाचा भाग
घरी जेवण जितकं शिजवून खावू त्यामधून जास्त रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते
आवळ्याचे पदार्थ खाल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते
WHO च्या सर्व महत्वाच्या टीप्स पाळते
पोहे, उपमा यासारख्या मराठमोळ्या पदार्थांनी रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते.
दुपारची एक छोटीशी झोप मिळाली तर फायदेशीर ठरेल
घरी आहात त्यामुळे जागं राहू नका…. वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा

 

आणखी संबंधित बातम्या

Kangana Ranaut : कंगना रणौत चांदीच्या ग्लासातूनच पाणी का पिते? जाणून घ्या 'हे' जबरदस्त फायदे

2026-09-28 17:21:14

Kangana Ranaut : कंगना रणौत चांदीच्या ग्लासातूनच पाणी का पिते? जाणून घ्या 'हे' जबरदस्त फायदे

Pune Ganeshotsav 2026 : गणपतीच्या खरेदीसाठी पुण्यातलं बेस्ट मार्केट कोणतं? फुलं, तोरणं अन् रोषणाईपर्यंत सर्व काही मिळणार; पाहा स्पेशल VIDEO

2026-09-11 17:47:11

Pune Ganeshotsav 2026 : गणपतीच्या खरेदीसाठी पुण्यातलं बेस्ट मार्केट कोणतं? फुलं, तोरणं अन् रोषणाईपर्यंत सर्व काही मिळणार; पाहा स्पेशल VIDEO

Dark chocolate : 'डार्क चॉकलेट' इतर चॉकलेट्सपेक्षा आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? खरेदी करताना 'या' चुका टाळा...

2026-08-15 21:45:48

Dark chocolate : 'डार्क चॉकलेट' इतर चॉकलेट्सपेक्षा आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? खरेदी करताना 'या' चुका टाळा...

Independence Day Fashion Tips : स्वातंत्र्यदिनाचा तिरंगा लूक करताय? 'या' 10 चुका करू नका; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन...

2026-08-14 18:35:11

Independence Day Fashion Tips : स्वातंत्र्यदिनाचा तिरंगा लूक करताय? 'या' 10 चुका करू नका; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन...

Relationship conversation : प्रेमात असाल तर सावधान.! 'हे' ४ प्रश्न कधीही विचारू नका; तुमचा पार्टनर कायमचा सोडून जाईल...

2026-08-05 19:43:06

Relationship conversation : प्रेमात असाल तर सावधान.! 'हे' ४ प्रश्न कधीही विचारू नका; तुमचा पार्टनर कायमचा सोडून जाईल...