IPL 2024 : एमएस धोनीला इतिहास रचण्याची संधी; आरसीबीविरुद्ध फक्त 43 धावांची गरज…

MS Dhoni in IPL Most Runs For CSK : आज चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर #CSKvRCB आमनेसामने असतील. आयपीएल 2023 चा हा पहिला सामना असेल. त्याचबरोबर या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीला इतिहास रचण्याची संधी मिळणार आहे. महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना आतापर्यंत 4 हजार … Continue reading IPL 2024 : एमएस धोनीला इतिहास रचण्याची संधी; आरसीबीविरुद्ध फक्त 43 धावांची गरज…