Video | पुणे-नाशिक महामार्गावर भररस्त्यात झोपून मद्यधुंद महिलेचा धिंगाणा

Updated On:
Video | पुणे-नाशिक महामार्गावर भररस्त्यात झोपून मद्यधुंद महिलेचा धिंगाणा

आळेफाटा (पुणे) – पुणे नाशिक तसेच नगर-कल्याण महामार्गावर असणाऱ्या आळेफाटा चौकात महिलेने अक्षरशः मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला. रस्त्यावर झोपून तिने नाशिककडे जाणारी वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आळेफाटा येथील एका हॉटेल व्यावसायिक महिलेने मद्यधुंद महिलेच्या तोंडावर पाणी मारून बऱ्याच वेळ तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

रस्त्यावर झोपून तिने नाशिककडे जाणारी वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बऱ्याच वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

ही नेमकी कोण महिला आहे, याबाबतदेखील अद्याप माहिती समोर आलेली नाही. महामार्गावर महिलेने घातलेल्या धिंगाण्याची मात्र सर्वत्र चर्चा रंगली.

आणखी संबंधित बातम्या

ST bus fail : पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बस बंद; कुरूळीजवळ चार तास वाहतूक कोंडी

2026-09-15 15:35:19

ST bus fail : पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बस बंद; कुरूळीजवळ चार तास वाहतूक कोंडी

Pune Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्गावर प्रशासनाचा 'बुलडोझर'! चिंबळी फाट्यावर नेमकं काय घडलं?

2026-09-13 05:00:50

Pune Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्गावर प्रशासनाचा 'बुलडोझर'! चिंबळी फाट्यावर नेमकं काय घडलं?

Rajgurunagar News: चाकणच्या रस्त्यांवर खड्डे, कोंडी अन् आश्वासनांचा मारा! 31 ऑगस्टच्या ‘डेडलाइन’कडे नागरिकांचे लक्ष

2026-08-31 03:30:22

Rajgurunagar News: चाकणच्या रस्त्यांवर खड्डे, कोंडी अन् आश्वासनांचा मारा! 31 ऑगस्टच्या ‘डेडलाइन’कडे नागरिकांचे लक्ष

Pune District : पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक नियोजनाचा बोजवारा

2026-08-27 08:08:36

Pune District : पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक नियोजनाचा बोजवारा

PCMC Action: पिंपरी-चिंचवड पालिकेचा बडगा! भोसरी-नाशिक हायवेवर अतिक्रमणविरोधी धडक कारवाई

2026-08-21 01:45:32

PCMC Action: पिंपरी-चिंचवड पालिकेचा बडगा! भोसरी-नाशिक हायवेवर अतिक्रमणविरोधी धडक कारवाई