धनंजय मुंडेंनी लोकांच्या जमिनी लुबाडल्या ; पंकजा मुंडेंचा गंभीर आरोप

बीड: पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला आहे. धनंजय मुंडे यांनी कारखान्याच्या नावाने जमिनी लुबाडल्या. लोकांचे पैशे बुडवले, मयत माणसाच्या नावावरील जमीन जबरदस्ती स्वतःच्या नावावर करून घेतली. असा आरोप करत धनंजय मुंडेंवर ४२० चा गुन्हा दाखल असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे समोर म्हणाल्या, वैद्यनाथ कारखाना माझ्या बाबतीत असो की प्रीतम मुंडें बाबतीत पण वैयक्तिक टीका हे दुर्दैव आहे. मी पक्षाची भूमिका म्हणून टीका करेल पण वैयक्तिक कधी करत नाही. वैयक्तिक कुणावरही निंदा नालस्ती करणार नाही पण मात्र आमचे बंधू त्यांची ती सवय असल्याचे मुंडे म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.