\n

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये माधुरीने  “Thoda ड्रामा, thoda जलवा” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओवर चाहते आणि नेटकऱ्यांकडून कमेंट्साचा वर्षाव होत आहे. व्हिडीओमध्ये माधुरी गॉगल लावून स्वॅगमध्ये डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे हावभावाने सर्वांनाच घायाळ केलं आहे.

\n

९० च्या दशकात माधुरीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. आजही माधुरीच्या अभियाच्या जादू तिच्या सिनेमांमध्ये पाहायला मिळते. भूल भुलैय्या ३ या सिनेमात ती शेवटची दिसली होती. यामुळे तिचा पुढचा सिनेमा कधी भेटीला येणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.

\n

हेही वाचा : एअर इंडियाची फ्लाईट रद्द; दिल्लीहून इंदूरला जात होते विमान; नेमकं काय घडलं?

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Madhuri Dixit : धकधक गर्लच्या भन्नाट डान्सने नेटकऱ्यांना पाडली भुरळ; व्हिडीओ व्हायरल","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/08/dolby-2025-08-31T142417.361.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Omkar Khedekar","url":"https://www.dainikprabhat.com/author/omkarkhedekareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/dhak-dhak-girls-amazing-dance-captivates-netizens-video-goes-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/08/dolby-2025-08-31T142417.361.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/dhak-dhak-girls-amazing-dance-captivates-netizens-video-goes-viral#webpage","name":"Madhuri Dixit : धकधक गर्लच्या भन्नाट डान्सने नेटकऱ्यांना पाडली भुरळ; व्हिडीओ व्हायरल","url":"https://www.dainikprabhat.com/dhak-dhak-girls-amazing-dance-captivates-netizens-video-goes-viral","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/dhak-dhak-girls-amazing-dance-captivates-netizens-video-goes-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/08/dolby-2025-08-31T142417.361.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/dhak-dhak-girls-amazing-dance-captivates-netizens-video-goes-viral#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/dhak-dhak-girls-amazing-dance-captivates-netizens-video-goes-viral","name":"Madhuri Dixit : धकधक गर्लच्या भन्नाट डान्सने नेटकऱ्यांना पाडली भुरळ; व्हिडीओ व्हायरल"}}]}}}

Madhuri Dixit : धकधक गर्लच्या भन्नाट डान्सने नेटकऱ्यांना पाडली भुरळ; व्हिडीओ व्हायरल

Updated On:
Madhuri Dixit : धकधक गर्लच्या भन्नाट डान्सने नेटकऱ्यांना पाडली भुरळ; व्हिडीओ व्हायरल

Madhuri Dixit : बॅालीवूडची धकधक गर्ल अर्थात सर्वांची लाडकी अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या हटक्या स्टाइलमुळे नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असून, तिच्यासंबधीचे काही व्हिडीओ आणि फोटो ती शेअर करत असते. नुकताच अभिनेत्रीने स्वःताचा भन्नाट डान्स रील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून शेअर केला आहे.

या व्हिडीओत तिचा हटके अंदाच चाहत्यांना हसवत आहे. अभिनेत्री माधुरी दिक्षिताच चाहतावर्ग खूप मोठा आहे. चाहत्यांना माधुरीच्या रील नेहमीच भुरळ पाडत असतात. या नव्या रीलमध्ये अभिनेत्रीने तिच्या मैत्रिंणीसोबत जबरदस्त डान्स केला आहे. कहीं आग लगे लग जावे या गाण्यावर तिने डान्स केला आहे. हे गाणं १९९९ मध्ये रिलीज झालेल्या ताल या सिनेमातलं आहे. या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन, अक्षय खन्ना आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते.

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये माधुरीने  “Thoda ड्रामा, thoda जलवा” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओवर चाहते आणि नेटकऱ्यांकडून कमेंट्साचा वर्षाव होत आहे. व्हिडीओमध्ये माधुरी गॉगल लावून स्वॅगमध्ये डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे हावभावाने सर्वांनाच घायाळ केलं आहे.

९० च्या दशकात माधुरीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. आजही माधुरीच्या अभियाच्या जादू तिच्या सिनेमांमध्ये पाहायला मिळते. भूल भुलैय्या ३ या सिनेमात ती शेवटची दिसली होती. यामुळे तिचा पुढचा सिनेमा कधी भेटीला येणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.

हेही वाचा : एअर इंडियाची फ्लाईट रद्द; दिल्लीहून इंदूरला जात होते विमान; नेमकं काय घडलं?

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या त्या फोनने प्रवीण तरडेंना मिळाली होती उभारी; नेमकं काय घडलं होतं? खास किस्स्याची आठवण चर्चेत

2026-10-08 08:35:37

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या त्या फोनने प्रवीण तरडेंना मिळाली होती उभारी; नेमकं काय घडलं होतं? खास किस्स्याची आठवण चर्चेत

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

2026-10-06 16:57:55

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

2026-10-05 19:04:28

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

Vaidehi Parashurami : मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावर वैदेहीचा जलवा; फोटो पाहून चाहते म्हणाले, 'सुंदरा मनामध्ये भरली…'

2026-10-05 15:27:43

Vaidehi Parashurami : मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावर वैदेहीचा जलवा; फोटो पाहून चाहते म्हणाले, 'सुंदरा मनामध्ये भरली…'