गाडी गरम होत असल्याचे माहित असूनही केला प्रवास अन् बघता बघता कारने घेतला पेट; हॉटेल व्यावसायिकाचा होरपळून मृत्यू