प्रजासत्ताक दिनाला स्फोटाचा कट आखला होता? Delhi Red fort Blast।
\nप्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा कट आखण्यात आला होता. त्यासाठी डॉ. मुजम्मिल आणि डॉ. उमर नबी या दोघांनी लाल किल्ला परिसराची रेकी होती. या सगळ्यांनी मिळून प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा कट आखला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच स्फोटासाठी जी गाडी वापरण्यात आली होती, त्यामध्ये डॉ. मोहम्मद उमर हा होता. त्याने आत्मघाती हल्ला केला. डीएनए चाचणीत गाडीतील मृतदेह मोहम्मद उमर याचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.