Delhi Mayor Election : भाजप सदस्यांकडून गदारोळ; आजही महापौरांची निवड नाहीच

नवी दिल्ली  – दिल्ली महापालिकेत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले असताना आजही या पक्षाला महापौरपदापासून वंचित राहावे लागले आहे. आज महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी महापालिकेची सभा आयोजित करण्यात आली होती. पण त्याच्या कामकाजात वारंवार अडथळे आणले गेल्याने आजही ही निवड होऊ शकलेली नाही. भाजप सदस्यांकडून गदारोळामुळे कामकाज स्थगित बेकायदेशीर अडथळे निर्माण केले जात असल्याचा आपचा … Continue reading Delhi Mayor Election : भाजप सदस्यांकडून गदारोळ; आजही महापौरांची निवड नाहीच