Delhi : आता मुख्याध्यापकांच्या नियुक्तीला राज्यपालांचा अडथळा

नवी दिल्ली – केजरीवाल सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आडकाठी करणारे दिल्लीचे नायब राज्यपाल सक्‍सेना यांनी आता 244 मुख्याध्यापकांच्या नियुक्‍त्या रोखल्या आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. सक्‍सेना यांनी दिल्लीतील सरकारी शाळांमधील मुख्याध्यापक आणि उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या दोन वर्षे रिक्त असलेल्या केवळ 126 पदांना मंजुरी दिली असून, बाकीच्या नियुक्‍त्या त्यांनी अडवल्या आहेत, असे सिसोदिया यांनी म्हटले … Continue reading Delhi : आता मुख्याध्यापकांच्या नियुक्तीला राज्यपालांचा अडथळा