Delhi : संभाव्य कोरोना लाटेचा सामना करण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज – केजरीवाल

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी सांगितले की, दिल्ली सरकार कोरोनाच्या पुढील लाटेसाठी पूर्णपणे तयार आहे. तत्पूर्वी, सीएम केजरीवाल यांनी कोरोनाच्या वाढत्या धोक्याबाबत मंत्रिमंडळासोबत बैठक घेतली होती. विदेशों में कोरोना के नए वेरिएंट की चर्चाओं के बीच आज दिल्ली में तैयारियों की समीक्षा की। https://t.co/zVNVpdyXc7 — Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 22, 2022 … Continue reading Delhi : संभाव्य कोरोना लाटेचा सामना करण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज – केजरीवाल