Delhi : अन्… ‘आप’चे आमदार गोयल यांनी विधानसभेत दाखवली नोटांची बंडले

नवी दिल्ली : दिल्लीतील आंबेडकर हॉस्पिटलमध्ये माफिया पैसे घेऊन परिचारकांना नोकऱ्या देत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल यांनी केला. चलनी नोटांचे बंडल विधानसभा सभागृहात फडकावत आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संबंधित माफियाने मी गप्प रहावे म्हणून पैसे देऊन मला खरेदी करण्याचा प्रयत्न केला असाही आरोप गोयल यांनी केला आहे. दरम्यान, गोयल … Continue reading Delhi : अन्… ‘आप’चे आमदार गोयल यांनी विधानसभेत दाखवली नोटांची बंडले