मुंबई – 9 नोव्हेंबर 2007 रोजी अभिनेता शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणारी अभिनेत्री ‘दीपिका पदुकोण’ने काही दिवसांपूर्वीच हिंदी सिनेसृष्टीत 13 वर्ष पूर्ण केली आहेत.
View this post on Instagram
Only & Only Gratitude…🙏🏽 #13YearsOfOmShantiOm #13YearsOfShantiPriya @farahkhankunder @iamsrk
फराह खान दिग्दर्शित ‘ओम शांति ओम’ या चित्रपटाद्वारे दीपिकाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर दीपिकाने एकापाठोपाठ एक अनेक सुपरहिट चित्रपट दिले. सध्या दीपिका बॉलिवूडमधील आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अशातच दीपिकाच्या मानधनासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. यशराज फिल्म्स निर्मीत ‘पठाण’ चित्रपटात दीपिकाने सर्वाधिक मानधन घेतले आहे. त्यामुळे दीपिका बॉलिवूड मधील आतापर्यंतची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
View this post on Instagram
👩🏽🏫 @worldeconomicforum @tlllfoundation #wef20 #crystalaward2020 #crystalawards
मिळालेल्या माहितीनुसार, पठाण चित्रपटासाठी दीपिकाने तब्बल 14-15 कोटी रुपये घेतले आहेत. चित्रपटात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.