भाजपा पक्षातच दारु पिणारी सर्वाधिक मंडळी – नवाब मलिक

Updated On:
भाजपा पक्षातच दारु पिणारी सर्वाधिक मंडळी –  नवाब मलिक

मुंबई – सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. हे बेवड्यांचे राज्य आहे असे म्हणणाऱ्या भाजपा पक्षातच दारु पिणारी सर्वाधिक मंडळी आहेत, अशी बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली.

भाजप नेत्यांचे दारू निर्माण करण्याचे कारखाने, वाईन शॉप आहेत तसेच काही केंद्रीय मंत्री, माजी मंत्र्यांचे बार आहेत. भाजपचा दारूला इतका विरोध असेल तर त्यांनी हे परवाने परत करावेत आणि भाजप कार्यकर्त्यांनी दारू पिणार नाही अशी शपथ घ्यावी, अशी मागणी मलिक यांनी केली.

भाजपाचे खासदारच सांगतात की थोडी थोडी पिया करो, असा टोलाही मलिक यांनी लगावला. भाजपची सत्ता असलेले मध्यप्रदेश हे राज्य आता मद्यप्रदेश झाले आहे. तिथे होमबारलाही मान्यता देण्याचे काम झाले आहे, असेही मलिक म्हणाले.

आणखी संबंधित बातम्या

GST council : GST मध्ये मोठा बदल? करचुकवेगिरीप्रकरणी अटकेचा अधिकार होणार रद्द ; ७ ऑक्टोबरला निर्णय

2026-10-04 10:52:57

GST council : GST मध्ये मोठा बदल? करचुकवेगिरीप्रकरणी अटकेचा अधिकार होणार रद्द ; ७ ऑक्टोबरला निर्णय

Narendra Modi : पंतप्रधानांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक; सर्व केंद्रिय मंत्र्यांना दिल्लीतच थांबण्याचे दिले आदेश

2026-09-17 22:50:04

Narendra Modi : पंतप्रधानांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक; सर्व केंद्रिय मंत्र्यांना दिल्लीतच थांबण्याचे दिले आदेश

Maharashtra Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय; ऊस उत्पादक शेतकरी व कारखानदारांना मोठा दिलासा

2026-09-15 15:12:43

Maharashtra Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय; ऊस उत्पादक शेतकरी व कारखानदारांना मोठा दिलासा

Sugar price: साखरेच्या दरवाढीला लगाम? सरकारचा मोठा निर्णय; आयातीचे नियम बदलले!

2026-08-25 10:53:34

Sugar price: साखरेच्या दरवाढीला लगाम? सरकारचा मोठा निर्णय; आयातीचे नियम बदलले!

Cabinet Meeting : फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय; राज्याला मिळणार आणखी एक न्यायालय, 'या' जिल्ह्याना मोठा फायदा

2026-08-24 17:30:09

Cabinet Meeting : फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय; राज्याला मिळणार आणखी एक न्यायालय, 'या' जिल्ह्याना मोठा फायदा