‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवारांचा संजय राऊतांना इशारा, म्हणाले…

Updated On:

बारामती(प्रतिनिधी) – चांगलं कामकाज चालले असताना महाविकास आघाडीच्या सहकार्यांनी त्यात मिठाचा खडा टाकून वाद वाढवू नये. अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत थेट इशारा दिला आहे.

अनिल देशमुख यांना गृहमंत्री पद हे अपघाताने मिळाले आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता अजित पवार यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे.

अजित पवार म्हणाले,  कोणाला मंत्री करावं आणि कोणाला कुठलं मंत्रीपद द्याव हे आमचे सर्वोच्च नेते शरद पवार हेच ठरवत असतात. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार असणाऱ्यांनी आपल्या सहकार्यांना अडचणीत आणायचा प्रयत्न करू नये . त्र्यस्थानी केले तर ठीक आहे मात्र महाविकास आघाडीच्या सहकार्यांनी अस वक्तव्य करून एकंदरीत कामकाज पाहत असताना कुठेतरी वाद वाढण्यासाठी मिठाचा खडा टाकू नये अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. 

आणखी संबंधित बातम्या

Sanjay Raut : "आमच्यावर दांडुके चालवा, बंदुका रोखा, आम्ही निवडणूक आयोगावर जाणारच"; संजय राऊतांचं सरकारला ओपन चॅलेंज

2026-10-06 10:47:08

Sanjay Raut : "आमच्यावर दांडुके चालवा, बंदुका रोखा, आम्ही निवडणूक आयोगावर जाणारच"; संजय राऊतांचं सरकारला ओपन चॅलेंज

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू

2026-10-06 08:43:04

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू

Sanjay Raut : "मोदी-शहांची दहशत या पोरांनी नष्ट केली"; दिल्लीतील आंदोलनावरुन संजय राऊतांची सूचक पोस्ट

2026-10-05 11:24:41

Sanjay Raut : "मोदी-शहांची दहशत या पोरांनी नष्ट केली"; दिल्लीतील आंदोलनावरुन संजय राऊतांची सूचक पोस्ट

Pandharpur News: ठाकरेंच्या नेत्यावर मोठी कारवाई; एक वर्षासाठी थेट येरवडा कारागृहात रवानगी

2026-10-05 09:19:37

Pandharpur News: ठाकरेंच्या नेत्यावर मोठी कारवाई; एक वर्षासाठी थेट येरवडा कारागृहात रवानगी

Al Qaeda Threat: ‘युद्ध अजून संपलेलं नाही’! 9/11 नंतर पुन्हा विमानांवर हल्ल्याची धमकी ; अल-कायदाच्या इशाऱ्याने खळबळ

2026-10-04 12:08:17

Al Qaeda Threat: ‘युद्ध अजून संपलेलं नाही’! 9/11 नंतर पुन्हा विमानांवर हल्ल्याची धमकी ; अल-कायदाच्या इशाऱ्याने खळबळ