\n\nA 47-ball ton with the last 55 runs coming in only 16 balls 🤯
\nFinn Allen finishes with 100* in a successful run chase of 143 🔥🔥
\nScorecard ▶️ https://t.co/NaWLphmJKY#TATAIPL | #KhelBindaas | #DCvKKR | @KKRiders pic.twitter.com/6Ze0sQosQB
\n— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2026
\nप्रत्युत्तराl १४३ धावांचे छोटे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या केकेआरच्या पहिल्या दोन विकेट्स (अजिंक्य रहाणे, अंगकृष रघुवंशी) लवकर गेल्या. यानंतर, मात्र केकेआने दिल्लीच्या गोलंदाजांची पिसे काढली. फिन ॲलेनने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक अवघ्या ४७ चेंडूत ठोकले. त्याच्या या नाबाद १०० धावांच्या खेळीत ५ चौकार आणि १० उत्तुंग षटकारांचा समावेश होता. ॲलेनने २१२.७६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत सामना अवघ्या १४.२ षटकांत संपवला. त्याला कॅमेरून ग्रीनने २७ चेंडूत ३३ धावा करत खंबीर साथ दिली.
\n\nSMASHED THEM INTO THE STANDS 👊🔥
\n🎥 Cameron Green and Finn Allen with two huge 6️⃣s against the #DC spinners 🙌
\nUpdates ▶️ https://t.co/NaWLphmJKY#TATAIPL | #KhelBindaas | #DCvKKR | @KKRiders pic.twitter.com/K45dfen5lf
\n— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2026
\nदिल्लीच्या गोलंदाजांकडे केकेआरच्या फटकेबाजीवर कोणतेही उत्तर नव्हते. अक्षर पटेलचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला यश मिळाले नाही. या चौथ्या विजयामुळे केकेआरने गुणतालिकेत आपली स्थिती भक्कम केली आहे, तर सातव्या पराभवांमुळे दिल्ली कॅपिटल्सचा या हंगामातील प्रवास अधिक खडतर झाला आहे.