Assembly Election 2023 : त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये निवडणुकांचे वाजले बिगुल; ‘या’ तारखांना होणार मतदान

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅंड या ईशान्येकडील राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार त्रिपुरात 16 फेब्रुवारीला आणि नागालॅंड आणि मेघालयात 27 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होईल. तिन्ही राज्यांचे निकाल 2 मार्च रोजी जाहीर होतील. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत हा कार्यक्रम जाहीर केला. या तिन्ही राज्यांमध्ये … Continue reading Assembly Election 2023 : त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये निवडणुकांचे वाजले बिगुल; ‘या’ तारखांना होणार मतदान