“दादा तू माझा फेव्हरेट” रणवीर सिंगने केली सिद्धार्थ जाधवसाठी खास पोस्ट Video

Updated On:

मुंबई – अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि रणवीर सिंग यांनी सिम्बा या रोहित शेट्टीच्या चित्रपटात एकत्र काम केलं होत. त्यानंतर दोघांमध्ये चांगलीच गट्टी जमल्याचे अनेकदा दिसून आले.अनेकदा हे दोघेही एखाद्या कार्यक्रमात सोबत दिसायचे तर कधी सोशल मीडियावर एकमेकांबाबत पोस्ट करायचे. सध्या रणवीरने केलेली अशीच एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये रणवीर चक्क मराठीत बोलताना दिसला आहे.

रणवीर सिंगने अभिनेता सिद्धार्थ जाधवसाठी एक खास पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तो सिद्धूची नुकतीच प्रदर्शित झालेली ‘बालभारती’ फिल्म पाहण्याचं आवाहन करताना दिसतोय. यावेळी रणवीरने थेट मराठी बोलत सर्व महाराष्ट्रातील प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. २ डिसेंबरपासून हा चित्रपट प्रदर्शित होतोय नक्की पहा असं रणवीर या व्हिडिओमध्ये बोलताना पाहायला मिळत.

रणवीर सिद्धार्थ पुन्हा एकत्र
रणवीर सिंग आणि सिद्धार्थ जाधव यांची सिबा चित्रपटातील केमेस्ट्री सर्वांना प्रचंड आवडली होती. हे दोघेही आता परत ‘सर्कस’ या चित्रपटात सोबत दिसणार आहेत. रोहित शेट्टीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये रणवीरच्या जोडीला अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस देखील दिसणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Kalyani Priyadarshan : साऊथमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री रणवीरसोबत झळकणार; आगामी प्रोजेक्टबाबत मोठी अपडेट समोर

2026-08-28 14:41:33

Kalyani Priyadarshan : साऊथमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री रणवीरसोबत झळकणार; आगामी प्रोजेक्टबाबत मोठी अपडेट समोर

Siddharth Jadhav : 'एवढी कसली घाई?' सिद्धार्थ जाधवने 'ती' बातमी पाहताच केली ठणठणीत पोस्ट

2026-08-25 11:40:22

Siddharth Jadhav : 'एवढी कसली घाई?' सिद्धार्थ जाधवने 'ती' बातमी पाहताच केली ठणठणीत पोस्ट

Siddharth Jadhav : आता थांबायचं नाही.! सिद्धार्थ जाधवच्या हाती अखेर 'ब्लॅक लेडी'; अभिनेत्याची भावूक पोस्ट चर्चेत...

2026-08-07 15:49:46

Siddharth Jadhav : आता थांबायचं नाही.! सिद्धार्थ जाधवच्या हाती अखेर 'ब्लॅक लेडी'; अभिनेत्याची भावूक पोस्ट चर्चेत...

Ranveer Singh : धुरंधर 2 नंतर रणवीरचा मोठा धमाका! 300 कोटी बजेट असलेल्या सिनेमाविषयी मोठी अपडेट

2026-07-14 15:03:03

Ranveer Singh : धुरंधर 2 नंतर रणवीरचा मोठा धमाका! 300 कोटी बजेट असलेल्या सिनेमाविषयी मोठी अपडेट

Mukesh Ambani : सर्व विक्रम मोडीत काढले.! मुकेश अंबानी यांनाही 'धुरंधर'ची भुरळ; रणवीर सिंग बद्दल म्हणाले....

2026-06-04 11:51:37

Mukesh Ambani : सर्व विक्रम मोडीत काढले.! मुकेश अंबानी यांनाही 'धुरंधर'ची भुरळ; रणवीर सिंग बद्दल म्हणाले....