#CWC23 #NEDvAFG : एंजेलब्रेक्टची अर्धशतकी खेळी; नेदरलँड्सचे अफगाणिस्तानसमोर माफक लक्ष्य…

ICC ODI World Cup 2023 Netherlands vs Afghanistan : विश्वचषकाच्या 34व्या सामन्यात अफगाणिस्तानसमोर नेदरलँड्सचे आव्हान आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. अफगाणिस्तानचा संघ सहा सामन्यांत तीन विजयांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. चौथ्या विजयावर त्यांची नजर आहे. त्याचबरोबर नेदरलँड्सने सहा पैकी दोन सामने जिंकले असून … Continue reading #CWC23 #NEDvAFG : एंजेलब्रेक्टची अर्धशतकी खेळी; नेदरलँड्सचे अफगाणिस्तानसमोर माफक लक्ष्य…