IPL 2024 : चेन्नई Vs बंगळुरू सामना पावसात वाहून जाणार का? हवामान संबंधित मोठी अपडेट आली समोर….

IPL 2024, CSK vs RCB Weather Report :  इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामातील पहिला सामना 22 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. एका बाजूला, 5 वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) असेल, ज्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्याशी (RCB) होईल. यावेळी आरसीबी केवळ नव्या नावाने मैदानात उतरणार नाही तर त्यांच्या जर्सीचा रंगही बदलला आहे. CSK … Continue reading IPL 2024 : चेन्नई Vs बंगळुरू सामना पावसात वाहून जाणार का? हवामान संबंधित मोठी अपडेट आली समोर….