IPL 2024 : कोहली ऐतिहासिक विक्रमाच्या जवळ, चेन्नईविरुद्ध फक्त 6 धावांची गरज…

IPL 2024, CSK vs RCB, Virat Kohli :- CSK आणि RCB संघ IPL 2024 साठी पूर्णपणे तयार आहेत. या मोसमातील पहिला सामना आज (शुक्रवार, 22 मार्च) चेन्नईत होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अनुभवी खेळाडू विराट कोहलीला या सामन्यात एक खास विक्रम करण्याची संधी आहे. कोहली T20 मध्ये 12,000 धावा पूर्ण करू शकतो. यासाठी त्याला फक्त … Continue reading IPL 2024 : कोहली ऐतिहासिक विक्रमाच्या जवळ, चेन्नईविरुद्ध फक्त 6 धावांची गरज…