IPL 2024 (CSK) : चेन्नईच्या कर्णधारपदावरुन महेंद्रसिंह धोनी पायउतार; ‘या’ युवा खेळाडूला मिळाली जबाबदारी…

CSK New Captain : आयपीएल 2024 सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. याआधी चेन्नई सुपर किंग्जने संघाच्या कर्णधारपदात मोठा बदल केला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. आयपीएलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली. ऋतुराज हा प्रतिभावान खेळाडू … Continue reading IPL 2024 (CSK) : चेन्नईच्या कर्णधारपदावरुन महेंद्रसिंह धोनी पायउतार; ‘या’ युवा खेळाडूला मिळाली जबाबदारी…