IPL 2024 : एमएस धोनीने CSK चे कर्णधारपद सोडण्यामागे ‘हे’ असू शकते कारण….

CSK New Captain :  महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद रुतुराज गायकवाडकडे सोपवले आहे. IPL 2024 मध्ये CSK चा कर्णधार म्हणून रुतुराज ( Ruturaj Gaikwad ) दिसणार आहे. सीएसकेने अधिकृत वेबसाइटवर एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. चेन्नईच्या कर्णधारपदी धोनीशिवाय दुसरे कोणी असेल अशी ही दुसरी वेळ आहे. धोनीने यापूर्वी रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले … Continue reading IPL 2024 : एमएस धोनीने CSK चे कर्णधारपद सोडण्यामागे ‘हे’ असू शकते कारण….