CSK IPL 2020 Schedule : चेन्नई सुपर किंग्जचे पूर्ण वेळापत्रक

नवी दिल्ली – बायो-सिक्योर वातावरणात होणारा आयपीएलचा 11 वा हंगाम युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयने रविवारी, 6 सप्टेंबर रोजी आयपीएल-2020 स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केले.
अपेक्षेप्रमाणे पहिला सामना हा मागील अंतिम सामन्यातील संघ म्हणजेच मुंबई इंडियन्स आणि धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. दुबई हा सीएसकेचा बेस कॅम्प आहे, येथे संघ सात सामने खेळणार आहे. चेन्नईचे अबू धाबी येथे चार आणि शारजाहमध्ये तीन सामने होणार आहेत.
चेन्नई सुपरकिग्संचे संपूर्ण वेळापत्रक –
दिनांक वेळ ठिकाण विरोधी संघ
19 सितंबर 7:30 PM अबुधाबी मुंबई इंडियन्स (MI)
22 सितंबर 7:30 PM शारजाह राजस्थान रॉयल(RR)
25 सितंबर 7:30 PM दुबई डेक्कन चार्जर्स (DC)
2 अक्तूबर 7:30 PM दुबई सनराइजर्स हैदराबाद(SRH)
4 अक्तूबर 7:30 PM दुबई किंग्स इलेव्हन पंजाब(KXIP)
7 अक्तूबर 7:30 PM अबुधाबी कोलकाता नाइट राइडर्स (KKR)
10 अक्तूबर 7:30 PM अबुधाबी रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु(RCB)
13 अक्तूबर 7:30 PM दुबई सनराइजर्स हैदराबाद(SRH)
17 अक्तूबर 7:30 PM शारजाह डेक्कन चार्जर्स (DC)
19 अक्तूबर 7:30 PM अबुधाबी राजस्थान रॉयल(RR)
23 अक्तूबर 7:30 PM शारजाह मुंबई इंडियन्स (MI)
25 अक्तूबर 3:30 PM दुबई रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु(RCB)
29 अक्तूबर 7:30 PM दुबई कोलकाता नाइट राइडर्स (KKR)
1 नवंबर 3:30 PM अबुधाबी किंग्स इलेव्हन पंजाब (KXIP)
चेन्नई सुपर किंग्सचा संघ पुढील प्रमाणे – महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), शेन वॉटसन, फाफ डुप्लेसिस, ड्वेन ब्रावो, केदार जाधव, ऋतुराज गायकवाड़, केएम आसिफ, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, मुरली विजय, जोश हेजलवुड, केदार जाधव, कर्ण शर्मा, पीयूष चावला, अंबाती रायुडू, इमरान ताहिर, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, मिचेल सैंटनर, लुंगी एनगिडी, सैम करन, मोनू कुमार, साई किशोर.





