\n\nChennai Super Kings have lodged a complaint with BCCI over alleged insensitive songs and remarks by the DJ during their clash against RCB in Bengaluru. The “Dosa, Idli, Sambar” track and comments targeting players have sparked fresh controversy in IPL 2026.#CSK #RCB #IPL2026… pic.twitter.com/fTFBBJiHUE
\n— The Daily Jagran (@TheDailyJagran) April 16, 2026
\nसीएसकेचे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, डीजेचे काम घरच्या संघाचा उत्साह वाढवणे असते, पण चिन्नास्वामीवर विरोधी संघाच्या खेळाडूंचा अपमान करण्यात आला. सीएसकेचे खेळाडू बाद झाल्यावर डीजेने पब्लिक ॲड्रेस सिस्टमवरून केलेल्या टिप्पण्या अत्यंत आक्षेपार्ह होत्या. “विरोधी संघाचा अपमान करणे हे डीजेचे काम नाही,” असे म्हणत सीएसकेने बीसीसीआयला पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आता या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.