corona vaccination | …तर आज देशात ही वेळ आलीच नसती – केंद्राच्या कोविड वर्किंग ग्रुप प्रमुखांचे ‘मोठे’ वक्तव्य

नवी दिल्ली ( corona vaccination India ) – संपूर्ण देशात सध्या 18 ते 45 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचे काम जवळपास थंडावले आहे. लसींचा अभाव असल्याने आता काही ठिकाणी नवीन लाभार्थ्यांची नोंदणीही थांबवण्यात आल्याची स्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या कोविड वर्किंग ग्रुपचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने लसींच्या पुरेशा उपलब्धतेशिवाय … Continue reading corona vaccination | …तर आज देशात ही वेळ आलीच नसती – केंद्राच्या कोविड वर्किंग ग्रुप प्रमुखांचे ‘मोठे’ वक्तव्य