सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल मंगळवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 197 जणांचे अहवाल करोनाबाधित आले असून एका बाधिताचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. कोरोना बाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. सातारा तालुक्यातील सातारा 2, मंगळवार पेठ 1,शनिवार पेठ 1, विकासनगर 1,केसरकर पेठ 1, चिमणपुरा पेठ 1, गोडोली 1, प्रतापगंज पेठ 1, गणेश नगर 1, बारवकरनगर 4, संगमनगर 1, सदरबझार 4, शाहूपुरी 2, तामजाईनगर 1, पोगरवाडी 1, कोडोली 1, पिलाणीवाडी 1, क्षेत्र माहुली 1, खोर्शी 1, महागाव 19, जिहे 1, खोडद 1, कराड तालुक्यातील कराड 6, सोमवार पेठ 1, मसूर 1, कोपर्डे 1, इंदोली 1, पाटण तालुक्यातील पाटण 2, मल्हार पेठ 1, दिवशी 1, चोपदारवाडी 1, फलटण तालुक्यातील फलटण 4, स्वामी विवेकानंदनगर 1, कसबा पेठ 8, लक्ष्मीनगर 3, कुंटे 1, पिप्रद 1, तरडगाव 4, मुजवडी 1, कोळकी 5, शिंदेवाडी 5, सांगवी 1, जिंती 1, बरड 1, मलटण 1, गिरवी 1, ठाकुरकी 1, खटाव तालुक्यातील मायणी 1, निमसोड 1, पुसेगाव 1, वडूज 1, नेर 1, माण तालुक्यातील वरकुटे 1, गोंदवले बु 5, गातेवाडी 2, नरवणे 2, मलवडी 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 4, रहिमतपूर 1, देऊर 1, जळगाव 2, खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, शिरवळ 10, लोणंद 9, पळशी 1, कवठे 3,सांगवी 6, पाडेगाव 1,आसवली 2, पारगाव 6, वाई तालुक्यातील धोम कॉलनी 1, सोनगिरवाडी 1, पाचवड 1, किन्हीघर 2 महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 5, डांगेघर 1, पाचगणी 2, जावळी तालुक्यातील जावळी 5, इतर 2, रावडी 1, मलवडी 1, जायगाव 1, मालेवाडी 3, वडगाव 1, गुळुंचे गावठाण 1, 1 बाधिताचा मृत्यू जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये सतरेवाडी ता. माण येथील 75 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली. एकूण नमुने -358269 एकूण बाधित -60166 घरी सोडण्यात आलेले -56492 मृत्यू -1865 उपचारार्थ रुग्ण-1809