सातारा- जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 182 जणांचे अहवाल करोनाबाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. सातारा तालुका सातारा 2, बुधवार पेठ 1, सदरबझार 1, करंजे 1, दौलतनगर 1, सदाशिव पेठ 1, मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 1, संगमनगर 1, पाटखळ 1, गोवे 1, पनलवाडी 1, दरे 1, बावधन 1, मार्डी 1, वेळे 1, कराड तालुका कराड 1, सोमवार पेठ 2, गोवारे 7, गमेवाडी 2, येनपे 1, इंदोली 1, मलकापूर 1, पाटण तालुका केलोळी 2, चोपदारवाडी 1, फलटण तालुका फलटण 11, बुधवार पेठ 2, कसबा पेठ 1, आनंदनगर 1,लक्ष्मीनगर 1, पाडेगाव 2, तरडगाव 1, तांबवे 2, जाधववाडी 1, मुंजवडी 1, शिंदेवाडी 1, खटाव तालुका खटाव 3, हिरवेवाडी 1, वडूज 3, नेर 7, पळशी 1, सस्तेवाडी 1, अनपटवाडी 1, हिवारडी 1, वडगाव 1, एनकूळ 1, तडवळे 1, माण तालुका माण 2, दहिवडी 3,गोंदावले बुद्रुक 1, गोंदावले 1, पळशी 1, सोकासन 1, शिंगणापूर 1, मार्डी 1, गोंदवले बु 4, कोरेगाव तालुका कोरेगाव 2, पिपंरी 1, कुमठे 1, सातारारोड 2, रेवडी 2, कुमठे 1, देऊर 5, दुर्गळवाडी 1, वाठार 1, सातारारोड 1, किरोली 1, खंडाळा तालुक्यातील शिरवळ 6, सांगवी 5, खंडाळा 5, लोणंद 8, शेडगेवाडी 2, अजनूज 1, खेड बु 1, वाई तालुका वाई 1, रविवार पेठ 4, बावधन 1, धावडी 2, पसरणी 1, कवठे 2, शहाबाग 1, वेळे 1, गणपती आळी 1, महाबळेश्वर तालुका पाचगणी 3, जावळी तालुका इंदवली 8, कुसुंबी 2, कुडाळ 1, सह्याद्रीनगर 2, मेढा 1, इतर 6, गुरसाळे 1, विहे 3, एका बाधिताचा मृत्यू जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये नागठाणे ता. सातारा येथील 76 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. एकूण नमुने – 354434 एकूण बाधित – 59913 घरी सोडण्यात आलेले – 56079 मृत्यू – 1864 उपचारार्थ रुग्ण- 1970