आळंदीतील वरिष्ठ पोलीस अधिकार्यास करोना
Updated On:

आळंदी (प्रतिनिधी) – आळंदी शहर पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकार्यास करोनाची लागण झाली असल्याचे नगरपरिषदचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. या अधिकार्याच्या संपर्कात आलेल्या 10 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.





