पदार्थांमध्ये स्वाद आणि सजावटीसाठी वापरली जाणारी कोथिंबीर गुणधर्मानेही समृद्ध असते. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, फायबरचा उत्तम स्त्रोत म्हणून कोथिंबीर ओळखली जाते. कोथिंबीरीचा रस सेवन करण्याने अनेक आजार नियंत्रित होऊ शकतात.
गुणधर्माने हा रस थंड असल्याने उन्हाळा असताना शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
डोळे आले असता रसाच्या सेवनाने थंडावा मिळतो.
कोथिंबीर रस : फायदे
– कोथिंबीर (Coriander Benefits In Marathi) पचनशक्ती वाढविण्यास मदत होते.
– कोथिंबीर (Coriander Benefits In Marathi) कोलायटीस सारख्या दुखण्यात आराम मिळतो.
– कोथिंबीर (Coriander Benefits In Marathi) हा रस ताप कमी करण्यास उपयोगी पडतो.
– कोथिंबीर (Coriander Benefits In Marathi) कोलॅस्टरॉलची पातळी नियंत्रित करण्यात मदत होते.
-कोथिंबीर (Coriander Benefits In Marathi) युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन होऊ नये म्हणून हा रस प्रततिबंधात्मक कार्य करतो.
– कोथिंबीर (Coriander Benefits In Marathi) हा रस रक्त पातळ राखण्यास मदत करतो.
– कोथिंबीर(Coriander Benefits In Marathi) डिप्रेशनच्या विकारावर याचा सकारात्मक फायदा होतो.
– कोथिंबीर (Coriander Benefits In Marathi) रस आणि हळद एकत्र करून पिंपलवर लावावे. पिंपल कमी होतात.