भाजप आमदाराचे घटनेसंदर्भात वादग्रस्त विधान

भोपाळ : मध्य प्रदेशमधील भाजपचे आमदार नारायण त्रिपाठी यांनी राज्यघटनेसंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे.

ते म्हणाले की एकतर आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचे अनुसरण केले पाहिजे, किंवा राज्यघटना फाडून फेकून दिली पाहिजे.

भारतीय राज्यघटना म्हणते की धर्माच्या आधारे देशाची विभागणी करता येणार नाही. तरीही देशाचे विभाजन होत आहे.

या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.