चिंबळी -जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष तसेच खेडचे शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे यांचे निधन झाले. गोरे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भेट दिली.
यावेळी शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या व राजगुरू बॅंकेच्या अध्यक्षा विजया शिंदे, उपस्थित होते.